संदेश

अव्यक्त भावना

चित्र

पुसट आठवणी

चित्र

अर्थ

चित्र

प्रिये

चित्र

मी

मी  एका ध्येयपूर्तीसाठी अनंत वाटांच्या पायघड्या तुडवत चाललो मी एका स्वप्नपूर्तीच्या प्रेमात सगळे काही विसरत चाललो मी एका खोट्या आसक्तीच्या ओढीत ओढत चाललो मी एका वाढत चाललेल्या गर्दीत लुप्त होत चाललो मी एका अंधारातून उजेडाकडे जाताना सगळे प्रेमळ हात सोडत चाललो मी एका समाधानाच्या शोधात असमाधानी होत चाललो मी एका श्रीमंतीच्या वाटेवर मनाने गरीब होत चाललो मी एका शब्दात जगाच्या बाजारात स्वार्थी होत चाललो मी  ------ तुषार क्षीरसागर

मनाच्या अंतरंगातून

चित्र

अजूनही ….

तुज्या अंतरीच्या भावनांचा         न जुळलेल्या मनाचा   शोध अजूनही चालू आहे .  दाटून आलेल्या कंठाचा         न बोललेल्या शब्दांचा  घोळ अजूनही चालू आहे .  चुकलेल्या पावलांचा          न गवसलेल्या वाटांचा  शोध  अजूनही चालू आहे .  उडून गेलेल्या रंगांचा         जळलेल्या मोहराचा  काळ अजूनही चालू आहे.           ----------------------तुषार क्षीरसागर