निर्णय ................

जे काही चाललय ते बरोबर नाही सार अनपेक्षित आहे
पण तरीही !!!
एक आशा आहे काहीतरी वेगळे घडण्याची
निर्णय बरोबर कि चूक माहिती नाही
पण तरीही !!!
एक प्रयत्न दूर राहण्याचा एकमेकांची ओढ
किती प्रगल्भ आहे जाणून घेण्याचा ...
आणि मनाने एक राहण्याचा
साथ हवी आहे दोनी बाजूची एक विस्वास हवा आहे ...
खंबीर निर्णयाचा .....
निर्णय काहीपण असो मान्य आहे ....
पण निर्णयात निश्चय हवा पूर्ततेचा
तुझा आणि माझा ... आपला निर्णय दूर राहण्याचा
मान्य आहे का ?
हे फ़क़्त एकदाच विचारण शेवटच .........
तुझ्यातल्या माझ्यासाठी
माझ्यातल्या तुझ्यासाठी
ना विसरता त्या चिमुकल्या चिमुकल्या भांडणाच्या क्षनि
एक्मैकांची ओढ एक्मैकास
पाहूया किती राहते
पुरेशी का होईल प्रेम माझ वन्वाशी माहिती नाही
तरीही हा निर्णय आपला एकलाचा......
----तुषार

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

Please Be Aware While Commenting...

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

भला इंसान

बोल तेरा मै क्या बनू ?