तिज प्रेम


तिज प्रेम मनात काव्य फुलवून गेल
अन अचानक ते विजवूनहि गेल 
आता काव्य सुचतही नाही 
अन ते कुणा रुचतही नाही 
एखाद्याच्या येण्या जाण्याने 
एवढे - बदल होतात हेय मात्र शिकवून गेल
अवघ जीवन बदलून गेल 
तिच्या साठी सुचलेल्या ओळींना अर्थ देऊन गेल 
अन असाच अचानक एकदा ते अर्थ घेऊन गेल 
अशीच असते प्रेमाची आणीबाणी हे समजावून गेल 
गवसलं तर स्वर्ग सुख 
नाहीतर क्षणोक्षणी मरण ठेऊन गेल

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

Please Be Aware While Commenting...

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

भला इंसान

बोल तेरा मै क्या बनू ?